.


महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून प्रत्येक समूहाचे ओबीसी बहुजन दलित एक के संविधान समितीत नावाने भव्य मोर्चे सुरू आहेत मोर्चाला सुरुवात झाली तो मराठा क्रांती मोर्चा आणि कोपर्डी येथील लहान मुलीवर दाखवून पाशवी अत्याचार घटना घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चा ची मालिका सुरू झाली मराठा क्रांती मोर्चा अतिभव्य पणे आणि तेवढ्या शांततेने मूक पणे चालू झाले क्रांती म्हटले की प्रतिक्रांती ही आलीच त्यामुळे आम्ही एकत्र येऊन आहे शकतो हे दाखवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा विरोधातही बहुजनांचे प्रतिवर्ष निघू लागले सध्याचा काळ मोर्चेबांधणी तात्काळ आहे सध्या सध्या ही एकाच गोष्टीची चर्चा आहे मोर्चा महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समाजाला किती फायदा होईल त्याच्या मागण्या मान्य होतील का झाल्यास तर किंवा नाही झाल्यास तर पुढे काय हा मुद्दा थोडा बाजूला ठेव माझ्या मध्ये मराठा क्रांती मोर्चा चे मोठे फलित म्हणजे सामाजिक पारदर्शकता मराठा क्रांती मोर्चा आम्ही एकच आहोत सर्व असे सर्व करणाऱ्या सर्वच मित्र किंवा शत्रू अगदी सूर्यासारखे स्पष्ट झाले आज पर्यंत ब्राह्मण वादाच्या विरोधात लढताना स्वताला बहुजन म्हणणाऱ्यांनी सुद्धा पितळ उघडे पाडले त्याच्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदुत्व व बहुजनवाद पक्ष यांमध्ये विभागलेला मराठा फक्त मराठा म्हणून झाला आणि अस्वल आपल्या मराठी शक्तीचे दर्शन करून एक नवा आदर्श तिला अनेक मोर्चे निघतात त्यात अनेकदा मोर्चाला हिंसक वळण लागते सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होऊन सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते पण जाते. पण अपवाद असेल तर भव्य अतिभव्य मराठा क्रांती मोर्चा करण क्रांती मोर्चाची सुरुवात आणि शेवट एस आर सुधारणा किंवा कृतीने होत असते आपण जर इतिहासातील सर्व मोर्चा आणि आंदोलनाचा इतिहास पाहिला तर सहज लक्षात येईल तोडफोड जाळपोळ लुटालूट सरकार विरुद्ध नारेबाजी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस तसेच सामाजिक तणाव ही मोर्चा चे खास वैशिष्ट्य राहिलेले आहेत अशा वेळी मराठ्यांनी शिस्त शांतता आणि स्वच्छतेचे दर्शन घडून येथेच पुढच्या मोर्चासाठी एक आदर्श घालून दिला आहे ही बाब मराठासाठी निश्चितच अभिमानची बाब आहे