मागील काही दिवसापासून पाच राज्यातील निवडणूक प्रचारा दरम्यान उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांनी हनुमान संदर्भात " हनुमान आदिवासी थे' असे वक्तव्य केल्या नंतर अनेक राजकीय नेत्यांकडून हनुमान विषय वेगवेगळ्या प्रकारचे विधाने आले असून कुणी त्यांना क्षत्रिय म्हणाले, कुणी जाट म्हणाले, कुणी ब्राह्मण म्हणाले, कुणी मुसलमान म्हणाले तर कुणी चिनी म्हणाले. त्याच्या वक्तव्य संदर्भात सोशल मिडिया वर वर वक्तव्य वय टिका करणारे तथा त्याची खिल्ली उडविणारे अनेक विधाने व्हायर होत आहेत. प्रत्येकजण त्यांना आपल्या आपल्या जातीचा धर्माचा तथा विचार म्हणून आपले वक्तव्य करत आहे.
मी पुरोगामी (ब्रिगेडी ) विचाराचा असल्याने मी हनुमानाला आमचा समजतो व हनुमान ब्रिगेडी होते त्यांनी क्षत्रिय रामाला साथ देत ब्राह्मण रावणाशी युद्ध केले. असे मानतो.




0 Comments