आज रात्री 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून) पुढील 15 दिवस
1. कलम 144 लागू
2. अनावश्यक येणे जाणे बंद
3. संचारबंदी असेल
4. सकाळी 7 ते रात्री 8
5.अत्यावश्यक सेवा सुरू
6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू
7. बँक सुरू राहतील
8. पेट्रोल पंप सुरू राहतील
9. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील
10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू
11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल)
12. गरिबांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल
13. शिवभोजन थाळी पुढील 1 महिना मोफत
14. उपाशी कोणी राहणार नाही
15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार
16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार)
17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य
18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)
19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी)
20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना राबविणे बाबत.


0 Comments