सुप्रीम कोर्टात सुरू असलेली मराठा आरक्षणाची सुनावणी दि. 26 मार्च रोजी राज्य सरकार व आरक्षण समर्थक याचिकाकर्ते व मराठा आरक्षण विरोध करणाऱ्या याचिका या सर्वाच्या सुप्रिम कोर्टात युक्तिवाद झाल्यानंतर मा सुप्रिरम कोर्टाने सदरील याचिकाची सुनावणी संपल्याचे जाहीर केले व निकाल राखून ठेवला होता.
सदरील मराठा आरक्षण सुनावणी पुर्ण झाल्यानंतर लवकरच याचिकेवर निकाल देण्याचे अपेक्षित असल्याने मराठा समाजामध्ये निकाल लागण्यावर मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्यामध्ये समाजाच्या जिव्हाळाचा विषयावर काय निकाल लागेल या बाबत उत्कंठा व अतुरता आहे.

0 Comments