www.updateskatta.blogspot.com Online Team
ब्रेकिंग न्यूज Breaking News :
महाराष्ट्रात वाढत्या कोविड 19 पार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे परंतु अजून सध्या कोरना प्रसार उच्च पातळीवर आहे. आज Active रुग्ण संख्या - 566278 आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांनी सर्व पक्षीय बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे.
आज संध्याकाळी ठिक ८:३० वाजता. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननिय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
१४ दिवसांच्या Lockdown संदर्भात महत्वपुर्ण निर्णय होण्याची शक्यता.
महविकास आघाडी सरकार

0 Comments